वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 एप्रिल पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 एप्रिल पृ. २

अनुक्रमणिका

४-१० जून २०१८ चा आठवडा

३ खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग

११-१७ जून २०१८ चा आठवडा

८ स्वातंत्र्य देणाऱ्‍य यहोवा देवाची सेवा करा

जगभरातले लोक जास्त स्वातंत्र्य मिळवण्याची अपेक्षा करतात. स्वातंत्र्याबद्दल ख्रिस्ती लोकांचा काय दृष्टिकोन असला पाहिजे? या दोन लेखांतून आपल्याला समजेल की खरं स्वातंत्र्य काय आहे, आपण ते कसं मिळवू शकतो आणि मर्यादित स्वातंत्र्यामुळे आपल्याला आणि इतरांना आज कसा फायदा होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण हे शिकणार आहोत की स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवाचा आपण आदर कसा करू शकतो.

१३ नियुक्‍त बांधवांनो—तीमथ्यकडून शिका

१८-२४ जून २०१८ चा आठवडा

१५ प्रोत्साहन देणाऱ्‍या यहोवा देवाचं अनुकरण करा

२५ जून २०१८–१ जुलै २०१८ चा आठवडा

२० एकमेकांना प्रोत्साहन द्या—खासकरून आता

या दोन लेखांत आपण शिकणार आहोत की यहोवाने कसं नेहमी आपल्या सेवकांना प्रोत्साहन दिलं आहे आणि त्याच्या सेवकांनी त्याचं अनुकरण करून इतरांना कसं प्रोत्साहन दिलं आहे. आपण पाहणार आहोत की खासकरून आता आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देण्याची गरज का आहे.

२-८ जुलै २०१८ चा आठवडा

२५ तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का?

तरुण किंवा कमी वय असताना आपलं लक्ष यहोवाचं मन आनंदित करण्यावर केंद्रित करणारे अनेक जण आनंदी असतात. या लेखात अशी कारणं दिली आहेत ज्यांवरून आपल्याला हे समजायला मदत होईल की तरुणांनी यहोवाच्या सेवेत ध्येयं का ठेवली पाहिजेत आणि सेवाकार्याला त्यांनी आपल्या जीवनातल्या महत्त्वपूर्ण गोष्टींपैकी एक का समजलं पाहिजे.

३० वाचकांचे प्रश्‍न

३२ वाचकांचे प्रश्‍न

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा