वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 फेब्रुवारी पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 फेब्रुवारी पृ. २

अनुक्रमणिका

२-८ एप्रिल २०१८ चा आठवडा

३ नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्‍वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करा

९-१५ एप्रिल २०१८ चा आठवडा

८ नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखं तुम्ही यहोवाला जवळून ओळखता का?

आज आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. नोहा, दानीएल आणि ईयोब यांनादेखील अशाच काही समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण त्यांना विश्‍वासू आणि आज्ञाधारक राहायला कशामुळे मदत झाली? ते यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहू शकले. पण यासाठी त्यांना यहोवाला जवळून ओळखणं गरजेचं होतं. हे त्यांनी कसं केलं? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या दोन लेखात मिळतील.

१३ जीवन कथा—यहोवाला सर्वकाही शक्य आहे

१६-२२ एप्रिल २०१८ चा आठवडा

१८ आध्यात्मिक मनुष्य असण्याचा काय अर्थ होतो?

२३-२९ एप्रिल २०१८ चा आठवडा

२३ आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्यासाठी प्रगती करत राहा

आध्यात्मिकता म्हणजे काय आणि आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगणाऱ्‍या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो, हे आपण पहिल्या लेखात पाहणार आहोत. मग, आपण आध्यात्मिक रीत्या प्रगती कशी करू शकतो आणि त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात याचा कसा फायदा होऊ शकतो, हे आपण दुसऱ्‍या लेखात पाहणार आहोत.

२८ आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण

३१ आपल्या संग्रहातून

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा