अभ्यास आवृत्ती
डिसेंबर २०१७
अभ्यास लेख: २९ जानेवारी–२५ फेब्रुवारी, २०१७
© 2017 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुखपृष्ठावरचं चित्र:
कोट दि वार
कोट दि वार (पूर्वीचं नाव आयव्हरी कोस्ट) इथे मोठ्या प्रमाणात कोकोचं उत्पादन होतं. कोकोचा उपयोग चॉकलेट बनवण्यासाठी होतो. कोकोच्या बिया उन्हात वाळवल्या जातात. एक पायनियर बांधव तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला आनंदाची बातमी या माहितीपत्रकातला महत्त्वपूर्ण विषय सांगत आहे.
प्रचारक
११,१३३
बायबल अभ्यास
२८,२७४
स्मारकविधीची उपस्थिती (२०१६)
७६,५२६
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिलं जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवलं जातं.
दान देण्यासाठी कृपया www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांतील शास्त्रवचनं द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. तर मत्तय ते प्रकटीकरण या पुस्तकांतील शास्त्रवचनं नवे जग भाषांतर-ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचनं क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.