वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 नोव्हेंबर पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 नोव्हेंबर पृ. २

अनुक्रमणिका

२५-३१ डिसेंबर २०१७ चा आठवडा

३ हर्षाने यहोवाची स्तुती करा!

यहोवाच्या लोकांसाठी, स्तुतिगीतं गाणं हा नेहमीच उपासनेचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. पण, काहींना कदाचित इतरांसमोर गीत गायला संकोच वाटत असेल. मग, आपण सर्व जण आत्मविश्‍वासाने स्तुतिगीतं कशी गाऊ शकतो? या लेखात आपण हे पाहणार आहोत, की हर्षाने स्तुतिगीतं गाण्याची कारणं काय आहेत? तसंच, आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे स्तुतिगीतं कशी गाता येतील याचे काही उपयुक्‍त सल्लेसुद्धा या लेखात देण्यात आले आहेत.

१-७ जानेवारी २०१८ चा आठवडा

८ तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?

८-१४ जानेवारी २०१८ चा आठवडा

१३ यहोवाच्या न्यायीपणाचं आणि दयाळूपणाचं अनुकरण करा

प्राचीन इस्राएलमध्ये शरणपुरांची जी व्यवस्था करण्यात आली होती त्यापासून आज आपण बरंच काही शिकू शकतो. पहिल्या लेखात आपण हे पाहणार आहोत, की गंभीर पाप केलेली व्यक्‍ती आज यहोवाचा आश्रय कसा घेऊ शकते? आणि दुसऱ्‍या लेखात आपण हे पाहणार आहोत, की इतरांना क्षमा करण्याच्या बाबतीत, जीवनाबद्दल आदर दाखवण्याच्या बाबतीत आणि न्यायीपणे वागण्याच्या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो.

१८ उदार मनाच्या व्यक्‍तीला अनेक आशीर्वाद मिळतात

१५-२१ जानेवारी २०१८ चा आठवडा

२० जगाची विचारसरणी नाकारा

२२-२८ जानेवारी २०१८ चा आठवडा

२५ कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका

प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने कलस्सैकरांना जे पत्र लिहिलं होतं त्यावर हे दोन लेख आधारित आहेत. वरवर तर्कशुद्ध वाटणाऱ्‍या जगातल्या कल्पना आपण ऐकतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे, याची चर्चा पहिल्या लेखात करण्यात आली आहे. तर दुसऱ्‍या लेखात हे सांगण्यात आलं आहे, की यहोवाचे आशीर्वाद मिळण्यापासून रोखणाऱ्‍या प्रवृत्ती आपण कशा टाळू शकतो.

३० नवीन मंडळीशी कसं जुळवून घेता येईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा