अनुक्रमणिका
३ जीवन कथा—यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात
२७ नोव्हेंबर २०१७–३ डिसेंबर २०१७ चा आठवडा
७ “कार्यांतून आणि अगदी खऱ्या मनाने” प्रेम करा
खरे ख्रिस्ती इतरांवर मनापासून प्रेम करतात. “निष्कपट” प्रेम कसं दाखवता येईल याचे नऊ मार्ग आपण या लेखात पाहणार आहोत.—२ करिंथ. ६:६.
४-१० डिसेंबर २०१७ चा आठवडा
१२ सत्यामुळे “शांती” आणली जात नाही, तर “तलवार” चालवली जाते
आपण यहोवाची सेवा करत असल्यामुळे सत्यात नसलेले आपले नातेवाईक कदाचित आपला विरोध करतील. आणि यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कुटुंबातून विरोध होत असतानाही आपण आपल्या मनाची शांती कशी टिकवून ठेवू शकतो आणि विरोधाचा धीराने सामना कसा करू शकतो, याविषयी आपण या लेखात पाहणार आहोत.
११-१७ डिसेंबर २०१७ चा आठवडा
२१ जखऱ्याला झालेले दृष्टान्त—आपल्याला काय शिकायला मिळतं?
१८-२४ डिसेंबर २०१७ चा आठवडा
२६ रथ आणि मुकुट तुमचं संरक्षण करतात
या लेखांमध्ये आपण जखऱ्याने पाहिलेला सहाव्या, सातव्या आणि आठव्या दृष्टान्तांविषयी पाहणार आहोत. सहावा आणि सातवा हे दोन दृष्टान्त आपल्याला, देवाच्या शुद्ध संघटनेत सेवा करण्याची जी संधी लाभली आहे त्याची कदर बाळगण्यास मदत करतील. तर, आठव्या दृष्टान्तातून आपल्याला हे शिकायला मिळेल, की आपल्या सेवकांना खरी उपासना करता यावी म्हणून यहोवा त्यांचं संरक्षण कसं करतो.