वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 सप्टेंबर पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 सप्टेंबर पृ. २

अनुक्रमणिका

२३-२९ ऑक्टोबर २०१७ चा आठवडा

३ आत्मसंयम विकसित करा

आत्मसंयम दाखवण्याच्या बाबतीत यहोवा सर्वोत्तम उदाहरण मांडतो. आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो? आणि आणखी चांगल्या रीतीने आत्मसंयम कसा दाखवू शकतो?

३० ऑक्टोबर २०१७–५ नोव्हेंबर २०१७ चा आठवडा

८ यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा

कनवाळूपणा म्हणजे काय? यहोवा आणि येशू या दोघांनीही कनवाळूपणा दाखवण्याच्या बाबतीत आपल्यासमोर उत्तम उदाहरण मांडलं आहे. आपण त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? आणि त्यामुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडू शकतात?

१३ जीवन कथा—मला आध्यात्मिक बांधवांसोबत काम करण्याची सुसंधी लाभली

६-१२ नोव्हेंबर २०१७ चा आठवडा

१८ “आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते”

१३-१९ नोव्हेंबर २०१७ चा आठवडा

२३ “देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे

आज अधिकाधिक भाषांमध्ये बायबलचं भाषांतर होत आहे. बायबलचं भाषांतर होणं महत्त्वाचं का आहे? आणि आपल्या भाषेत बायबल उपलब्ध आहे याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं कसं दाखवू शकतो? बायबलबद्दल आणि त्याचा लेखक, यहोवा याच्याबद्दल आपली कृतज्ञता आणखी वाढवण्यास हे दोन लेख आपल्याला मदत करतील.

२०-२६ नोव्हेंबर २०१७ चा आठवडा

२८ “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”

ख्रिश्‍चनांना अनेक प्रसंगी धैर्य दाखवण्याची गरज पडते. धैर्य दाखवलेल्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? तरुण, पालक, वयोवृद्ध बहिणी आणि बाप्तिस्मा घेतलेले बांधव धैर्य कसं दाखवू शकतात? तसंच, यहोवाचं कार्य करायची तयारी ते कशी दाखवू शकतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा