अनुक्रमणिका
३ सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—टर्की या देशात
२८ ऑगस्ट २०१७–३ सप्टेंबर २०१७ चा आठवडा
७ खरं धन मिळवण्याचा प्रयत्न करा!
आपल्या भौतिक गोष्टींचा उपयोग आपण स्वर्गात ‘मित्र करण्यासाठी’ कसा करू शकतो, याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. (लूक १६:९) तसंच, यहोवाच्या सेवेत आपलं सर्वोत्तम देण्यासाठी आणि सध्याच्या व्यापारी जगताचे गुलाम होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो, याचीही चर्चा या लेखात करण्यात आली आहे.
४-१० सप्टेंबर २०१७ चा आठवडा
१२ शोक करणाऱ्यांसोबत शोक करा
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास एक ख्रिस्ती व्यक्ती धीर आणि सांत्वन कसं मिळवू शकते? यहोवा देव आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे, बायबलद्वारे आणि ख्रिस्ती मंडळीद्वारे सांत्वन पुरवतो. या लेखात आपण पाहणार आहोत की आपण सांत्वन कसं मिळवू शकतो आणि शोक करणाऱ्यांना सांत्वन कसं देऊ शकतो.
११-१७ सप्टेंबर २०१७ चा आठवडा
१७ आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे?
स्तोत्र १४७ मध्ये आपल्याला वारंवार यहोवाची स्तुती करण्याचा आर्जव करण्यात आला आहे. स्तोत्रकर्त्याला कोणत्या गोष्टींमुळे यहोवाची स्तुती करावीशी वाटली? याचं उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणसुद्धा यहोवाची स्तुती का केली पाहिजे हेही आपण पाहणार आहोत.
१८-२४ सप्टेंबर २०१७ चा आठवडा
२२ “तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो”
अनेक तरुण बंधुभगिनी पूर्णवेळची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. तुम्हालाही पूर्णवेळची सेवा करायला आवडेल का? या लेखात तुम्हाला, आनंदी आणि यशस्वी भविष्याची योजना करण्यासाठी शास्त्रवचनांच्या आधारावर काही चांगले सल्ले मिळतील.