वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 मे पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 मे पृ. २

अनुक्रमणिका

३-९ जुलै २०१७ चा आठवडा

३ ‘विदेशी लोकांना’ आनंदाने यहोवाची सेवा करण्यास मदत करा

१०-१६ जुलै २०१७ चा आठवडा

८ ‘विदेशी लोकांच्या’ मुलांना मदत कशी करावी?

पहिल्या लेखात सांगण्यात आलं आहे, की निर्वासित झालेल्या आपल्या बंधुभगिनींना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा बंधुभगिनींना आपण कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी मदत पुरवू शकतो, याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तर दुसऱ्‍या लेखात हे समजावण्यात आलं आहे, की स्थलांतरित पालकांना आपल्या मुलांना फायदा होईल असे निर्णय घेण्याकरता, बायबलमधील तत्त्वांमुळे कशी मदत होऊ शकते.

१३ जीवन कथा—माझा बहिरेपणा मला लोकांना सत्य शिकवण्यापासून थांबवू शकला नाही

१७-२३ जुलै २०१७ चा आठवडा

१७ तुमचं प्रेम थंड होऊ देऊ नका

२४-३० जुलै २०१७ चा आठवडा

२२ “तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”

या दुष्ट जगाच्या व्यवस्थेत जीवन जगणं यहोवाच्या सेवकांसाठी फार कठीण आहे. या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की यहोवावर, बायबल सत्यांवर आणि आपल्या बंधुभगिनींवर असलेलं आपलं प्रेम टिकवून ठेवण्याद्वारे आपण जगाची स्वार्थी मनोवृत्ती कशी टाळू शकतो. यासोबतच, भौतिक गोष्टींपेक्षा ख्रिस्तावर जास्त प्रेम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो, याविषयीही या लेखांमध्ये चर्चा करण्यात आली आहे.

२७ गायसने आपल्या बांधवांना कशी मदत केली

३० साधं राहणीमान ठेवल्यामुळे मिळालेला आनंद

३१ आपल्या संग्रहातून

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा