अनुक्रमणिका
३ जीवन कथा—सर्वांना सर्वकाही झालो
३० जानेवारी २०१७–५ फेब्रुवारी २०१७ चा आठवडा
८ देवाच्या अपार कृपेमुळे तुम्ही मुक्त झाला आहात
६-१२ फेब्रुवारी २०१७ चा आठवडा
१३ “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे”
रोमकर अध्याय ६ व ८ मध्ये ख्रिश्चनांसाठी असलेली काही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते. देवाच्या अपार कृपेपासून मदत मिळवण्यास आणि जीवनात सर्वात जास्त महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास आपल्याला या अध्यायांमुळे मदत होईल.
१३-१९ फेब्रुवारी २०१७ चा आठवडा
१९ आपली सर्व चिंता यहोवावर टाका
२०-२६ फेब्रुवारी २०१७ चा आठवडा
२४ यहोवा त्याचा शोध झटून करणाऱ्यांना प्रतिफळ देतो
आपली सर्व चिंता आपण यहोवावर कशी टाकू शकतो याबद्दल पहिल्या लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लेखामध्ये हे सांगण्यात आलं आहे की, देव त्याचा झटून शोध करणाऱ्यांना प्रतिफळ देणारा आहे आणि यावर पूर्ण भरवसा ठेवण्याद्वारे आपण आपला विश्वास कसा वाढवू शकतो. भविष्यात मिळणाऱ्या प्रतिफळावर लक्ष केंद्रित केल्यास आपल्याला कसा फायदा मिळू शकतो यावरही या लेखात चर्चा करण्यात आली आहे.