वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 नोव्हेंबर पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 नोव्हेंबर पृ. २

अनुक्रमणिका

३ अतिशय अर्थभरीत असा एक शब्द

२६ डिसेंबर २०१६–१ जानेवारी २०१७ चा आठवडा

४ नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देत राहा

एकमेकांना प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत यहोवा देवाचं आणि येशू ख्रिस्ताचं अप्रतिम उदाहरण आपल्यासमोर आहे. प्रेषित पौलाने नेहमी आपल्या बांधवांना प्रोत्साहन दिलं. या अप्रतिम उदाहरणांचं अनुकरण करण्याद्वारे, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मंडळीतील बांधवांना याची जाणीव करून देऊ शकतो की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आपण त्यांची मनापासून कदर करतो.

२-८ जानेवारी २०१७ चा आठवडा

९ देवाच्या वचनांनुसार सुसंघटित

९-१५ जानेवारी २०१७ चा आठवडा

१४ तुम्ही यहोवाच्या वचनाला मौल्यवान लेखता का?

या लेखांत पुढील प्रश्‍नांची उत्तरं देण्यात आली आहेत: यहोवाची सेवा करणारे सुसंघटित रीत्या कार्य करतात अशी आपण अपेक्षा का बाळगू शकतो? देवाच्या वचनामुळे मंडळी सुसंघटित राहण्यास कशी मदत होते? आपण यहोवाला एकनिष्ठ कसं राहू शकतो आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचं पालन कसं करू शकतो?

१९ हे काम मोठं आहे

१६-२२ जानेवारी २०१७ चा आठवडा

२१ अंधकारातून बोलावण्यात आलेले

२३-२९ जानेवारी २०१७ चा आठवडा

२६ खोट्या धर्मापासून त्यांनी स्वतःला मुक्‍त करून घेतलं

या लेखांत आपण पाहणार आहोत की देवाचे लोक बाबेलच्या बंदिवासात केव्हा गेले आणि त्यातून त्यांची केव्हा सुटका झाली. तसंच देवाचं वचन चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी मेहनत कशी घेतली आणि खोट्या धर्माशी कोणत्याही प्रकारे संबंध न ठेवण्याचा बायबल विद्यार्थ्यांचा निश्‍चय किती दृढ होता, याबद्दलही आपण या लेखांत पाहणार आहोत.

३१ आमच्या संग्रहातून

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा