वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 सप्टेंबर पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 सप्टेंबर पृ. २

अनुक्रमणिका

२४-३० ऑक्टोबर २०१६ चा आठवडा

३ “तुझे हात गळू देऊ नको”

३१ ऑक्टोबर २०१६–६ नोव्हेंबर २०१६ चा आठवडा

८ यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडत राहा

आपल्या जीवनातील चिंतांमुळे आणि दबावांमुळे आपण खचून जाऊ शकतो आणि लाक्षणिक अर्थाने आपले हात गळू शकतात. अशा वेळी यहोवा आपल्या पराक्रमी हाताने आपल्याला कशी ताकद देतो आणि धीर धरण्यासाठी कशी मदत करतो, हे या लेखांत सांगण्यात आलं आहे. तसंच यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यास झगडत राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावरही यांत चर्चा करण्यात आली आहे.

१३ वाचकांचे प्रश्‍न

१४ वरिष्ठ अधिकाऱ्‍यांसमोर सुवार्तेचं समर्थन करणं

७-१३ नोव्हेंबर २०१६ चा आठवडा

१७ यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?

आपली केशभूषा नीटनेटकी असावी व आपला पेहराव शालीन व सभ्य असावा अशी जगभरातील यहोवाच्या सेवकांची इच्छा आहे. याबाबतीत ते बायबलमधील तत्त्वांचं पालन करतात. तुमच्या पेहरावामुळे यहोवाच्या नावाचा गौरव होईल याची खात्री तुम्ही कशी बाळगू शकता?

२२ यहोवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनापासून लाभ मिळवा

१४-२० नोव्हेंबर २०१६ चा आठवडा

२३ तरुणांनो, आपला विश्‍वास मजबूत करा

२१-२७ नोव्हेंबर २०१६ चा आठवडा

२८ आईवडिलांनो, मुलांचा विश्‍वास वाढवण्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात का?

विचार करण्याच्या क्षमतेचा वापर करून तरुण यहोवावरचा त्यांचा विश्‍वास कसा वाढवू शकतात आणि तो कसा प्रदर्शित करू शकतात, यांबद्दल या दोन लेखांमध्ये चर्चा करण्यात आली आहे. तसंच आपल्या मुलांना विश्‍वासात मजबूत करण्यासाठी, त्यांना यहोवाबद्दल व बायबलबद्दल आनंदानं शिकता यावं यासाठी पालक काय करू शकतात याबद्दलही आपण पाहणार आहोत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा