अनुक्रमणिका
३ सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—घाना या देशात
२९ ऑगस्ट २०१६–४ सप्टेंबर २०१६ चा आठवडा
७ भौतिक गोष्टींसाठी नाही, तर राज्यासाठी झटा
येशूने आपल्याला भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर राज्यासाठी झटण्यास सांगितलं. यहोवाला आपलं सर्वोत्तम देता यावं यासाठी आपण भौतिकवाद कसा टाळू शकतो आणि आपलं जीवन साधं कसं बनवू शकतो, याबद्दल या लेखात सांगितलं आहे. तसंच मत्तय ६:२५-३४ मधील डोंगरावरील प्रवचनात येशूने जे शिकवलं त्यावर या लेखात चर्चा करण्यात आली आहे.
५-११ सप्टेंबर २०१६ चा आठवडा
१३ आपल्याला ‘जागृत राहण्याची’ गरज का आहे?
आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत. म्हणून येशूने “जागृत रहा” असं जे आपल्याला सांगितलं त्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. (मत्त. २४:४२) जागृत राहण्यासाठी आपल्याला नकारात्मक प्रभावांपासून स्वतःचं संरक्षण करण्याची गरज आहे. असं करण्यास आपण चुकलो तर आपण येणाऱ्या मोठ्या संकटासाठी तयार नसू. लक्ष विचलित होऊ न देता नेहमी जागृत राहण्यासाठी हा लेख आपल्याला मदत करेल.
१८ “भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो”
१२-१८ सप्टेंबर २०१६ चा आठवडा
१९-२५ सप्टेंबर २०१६ चा आठवडा
२६ यहोवाच्या अगाध कृपेची सुवार्ता घोषित करा
यहोवा ज्या वेगवेगळ्या मार्गांनी आपल्यावर अगाध कृपा दाखवतो त्याबद्दल या दोन लेखांत सांगण्यात आलं आहे. तसंच, त्याने दाखवलेल्या कृपेबद्दल कदर असल्यामुळे इतरांना त्याबद्दल सांगण्यास आपण कसे प्रेरित होतो, तेही या लेखांत सांगण्यात आलं आहे.