वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 जून पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 जून पृ. २

अनुक्रमणिका

३ यहोवा “तुमची काळजी घेतो”

१-७ ऑगस्ट २०१६ चा आठवडा

६ महान कुंभाराला तुम्हाला आकार देऊ द्या

८-१४ ऑगस्ट २०१६ चा आठवडा

११ महान कुंभाराकडून आकार मिळवण्यास तुम्ही तयार आहात का?

कुंभार आपल्या हातांनी मातीला आकार देतो आणि त्यातून सुंदर पात्र बनवतो. या दोन लेखांत आपण पाहणार आहोत की यहोवाला ‘महान कुंभार’ म्हणणं योग्य का आहे आणि त्याच्या हातात मऊ मातीप्रमाणे राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल.

१६ वाचकांचे प्रश्‍न

१५-२१ ऑगस्ट २०१६ चा आठवडा

१८ “यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे”

आपला देव यहोवा हा “एकच यहोवा आहे” याचा काय अर्थ होतो? याचा त्याच्यासोबत आणि इतर बांधवांसोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो? आपण सर्वच वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीतून आलेलो असल्यामुळे यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच, आपण सर्व म्हणू शकू की यहोवा हा ‘आपला देव’ आहे.

२२-२८ ऑगस्ट २०१६ चा आठवडा

२३ इतरांच्या चुकांमुळे यहोवावर नाराज होऊ नका

आपण सर्वच अपरिपूर्ण असल्यामुळे कधी ना कधी एकमेकांचं मन दुखावतो. तर मग एखाद्याने त्याच्या वागण्या-बोलण्यातून आपलं मन दुखावलं तर आपण काय केलं पाहिजे? या लेखात आपण बायबलमधील अशा काही उदाहरणांवर चर्चा करणार आहोत ज्यांमुळे आपल्याला मदत होईल.

२८ ईश्‍वरीय गुण हिऱ्‍यांपेक्षाही अधिक मौल्यवान

३२ तुम्हाला आठवतं का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा