अभ्यास आवृत्ती
मे २०१६
अभ्यास लेख: २७ जून–३१ जुलै २०१६
© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुखपृष्ठावरील चित्र:
घाना
एक राज्य प्रचारक परिस्थितीनुसार पत्रिकेचा वापर करून आपल्या मैत्रिणींना साक्ष देत आहे. ही बहीण घानातील वोल्टा इथल्या हो नावाच्या गावात राहते
प्रचारक
१,२५,४४३
बायबल अभ्यास
३,८२,४०८
स्मारकविधीची उपस्थिती (२०१४)
३,४७,७२५
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्याकरता कृपया www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.