अनुक्रमणिका
२-८ मे २०१६ चा आठवडा
३ मुलांनो—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
९-१५ मे २०१६ चा आठवडा
८ मुलांनो—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही कशी तयारी करू शकता?
दरवर्षी जवळजवळ २,५०,००० लोक बाप्तिस्मा घेतात हे पाहून आपल्याला देवाचे सेवक या नात्यानं खूप आनंद होतो. बाप्तिस्मा घेणाऱ्यांपैकी बरेच जण तरुण आहेत आणि काही लहान मुलंसुद्धा त्यांच्यापैकी आहेत. बाप्तिस्मा घेण्यासाठी ते तयार आहेत याची खात्री त्यांना कोणत्या गोष्टीमुळे पटली? आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे तयारी केली? या प्रश्नांची उत्तरं या दोन लेखांत देण्यात आली आहेत.
१६-२२ मे २०१६ चा आठवडा
१३ आपलं ख्रिस्ती ऐक्य बळकट करण्यासाठी तुम्ही कसा हातभार लावू शकता?
यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकमेकांसोबत सुसंघटीतपणे काम केल्यामुळे तो आपल्याला आशीर्वादित करतो. आपण प्रचारकार्यात, मंडळीत आणि कुटुंबात कशा प्रकारे सहकार्य करू शकतो त्याविषयी या लेखात महत्त्वपूर्ण सल्ले देण्यात आले आहेत.
२३-२९ मे २०१६ चा आठवडा
१८ जीवनाच्या प्रवासात यहोवा आपल्या लोकांचं मार्गदर्शन करतो
यहोवानं नेहमीच आपल्या लोकांचं मार्गदर्शन केलं आहे. जेव्हा-जेव्हा परिस्थितीत बदल झाला, तेव्हा-तेव्हा त्यानं आपल्या लोकांना कशा प्रकारे नवीन सूचना आणि मार्गदर्शन दिलं, याविषयी या लेखात सांगण्यात आलं आहे. तसंच, आपल्यालाही देवाच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं आपण कसं दाखवू शकतो, हेदेखील या लेखात आपण पाहू या.
२३ तुम्ही तुमच्या मंडळीत मदत करू शकता का?