प्रस्तावना
तुम्हाला काय वाटतं?
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.”—योहान ३:१६.
बायबलमधलं हे वचन अनेकांना माहीत आहे. काहींना तर ते तोंडपाठही आहे. पण या वचनात सांगितलेल्या गोष्टीचा आपल्याला खरोखरच काही फायदा आहे का?
टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात, येशूने सहन केलेल्या यातनांचा व मृत्यूचा आपल्याला काय फायदा होतो त्याबद्दलची माहिती वाचायला मिळेल.