वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 फेब्रुवारी पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 फेब्रुवारी पृ. १-२

अनुक्रमणिका

फेब्रुवारी २०१६

© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

३ जीवन कथा—यहोवानं मला त्याच्या सेवेत यश दिलं

४-१० एप्रिल २०१६ चा आठवडा

८ यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं

११-१७ एप्रिल २०१६ चा आठवडा

१३ यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा

यहोवासोबतची आपली मैत्री घनिष्ठ करण्यासाठी हे दोन लेख आपल्याला मदत करतील. पहिल्या लेखात आपण अब्राहामाच्या उदाहरणाचं परीक्षण करू या. तसंच रूथ, हिज्कीया आणि येशूची आई मरीया यांची उदाहरणं आपण दुसऱ्‍या लेखात पाहू या.

१८ आनंदानं यहोवाची सेवा करत राहा

१८-२४ एप्रिल २०१६ चा आठवडा

२१ यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवून द्या

२५ एप्रिल २०१६–१ मे २०१६ चा आठवडा

२६ यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांकडून शिका

या दोन लेखांत आपण दावीद आणि त्याच्या काळात असणाऱ्‍या काही लोकांच्या उदाहरणांचं परीक्षण करू या. यामुळे कठीण परिस्थितीतही आपण यहोवाला एकनिष्ठ कसं राहू शकतो हे आपल्याला शिकता येईल.

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठावरील चित्र:

बेनिन

हेटिन इथल्या एका गावात लोक बांबूचा आधार घेऊन जमिनीपासून थोडं उंचावर घरं बांधतात. तसंच, प्रवास करण्यासाठी ते लहान बोटींचा वापर करतात. २०१४ च्या स्मारकविधीला १,६०० लोकांची उपस्थिती पाहून, तिथल्या तीन मंडळ्यांमधील २१५ प्रचारकांना आणि २८ पायनियरांना खूप आनंद झाला होता

लोकसंख्या

१,०७,०३,०००

प्रचारक

१२,१६७

पायनियर

१,४९२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा