वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp16 क्र. ३ पृ. १
  • जेव्हा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जेव्हा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
wp16 क्र. ३ पृ. १
टेहळणी बुरूज नियतकालिक, क्र. ३ २०१६ | जेव्हा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो

जेव्हा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो

क्र. ३ २०१६

© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

टेहळणी बुरूज या नियतकालिकाचा उद्देश विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी, यहोवा देव याचा सन्मान करणे हा आहे. देवाचे स्वर्गीय राज्य लवकरच सर्व दुष्टाईचा अंत करून या पृथ्वीचे रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल, ही आनंददायक वार्ता देऊन हे नियतकालिक लोकांचे सांत्वन करते. मानवांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून ज्याने आपल्या जीवनाचे बलिदान दिले आणि जो देवाच्या राज्याचा राजा या नात्याने आता शासन करत आहे त्या येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्यास हे नियतकालिक लोकांना उत्तेजन देते. सन १८७९ पासून प्रकाशित होणाऱ्‍या टेहळणी बुरूज नियतकालिकाचा राजकारणाशी संबंध नाही. हे नियतकालिक पूर्णपणे बायबलवर आधारित आहे.

हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.

दान द्यायचे असल्यास कृपया, www.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या.

अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW, पं.र.भा. अथवा ईझी-टू-रीड व्हर्शन असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स, पंडिता रमाबाई भाषांतर आणि ईझी-टू-रीड व्हर्शन या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्‍यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा