टेहळणी बुरूज २०१५ ची विषय सूची
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यास लेख
आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा, १२/१५
ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात का? ९/१५
वडिलांनो, प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही वेळ काढत आहात का? ४/१५
इतर लेख
ख्रिस्ती जीवन आणि गुण
जीवन कथा
अनुकूल आणि प्रतिकूल काळातही मिळालेले आशीर्वाद (ट्रॉफिम आर. नसोम्बा), ४/१५
आम्ही अधिक चांगल्या क्षेत्रात करिअर केलं (डेविड आणि ग्वेन कार्टराइट), ३/१५
तरुणपणी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना कधीही पस्तावा झाला नाही (निकोलाई ड्युबोविस्की), १०/१५
देवाच्या समीप जाणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली आहे (सारा मायगा), १०/१५
यहोवाच्या आशीर्वादांमुळे माझं जीवन खरंच खूप समृद्ध झालं आहे! (मेलिटा जॅरझ), ९/१५
यहोवावर असलेल्या पहिल्या प्रेमामुळे मला धीर धरण्यास मदत मिळाली (ॲन्थनी मॉरिस), ५/१५