अनुक्रमणिका
एप्रिल - जून, २०१०
खास अंक
जगाला बदलणारा मनुष्य त्याने दिलेला संदेश आणि तुम्ही
या अंकात
३ अख्ख्या जगाला बदलणारा मनुष्य
४ येशू ख्रिस्त—त्याच्या शिकवणींचा लोकांच्या जीवनावर कितपत प्रभाव पडला?
५ येशूने स्वतःविषयी काय सांगितले
६ येशूने देवाबद्दल काय शिकवले?
८ येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?
११ येशू ख्रिस्त—त्याने दिलेला संदेश आणि तुम्ही
नेहमीची सदरे
२० देवाच्या जवळ या—‘तुझे राज्य अढळ राहील’
२१ त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा—तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
३० आपल्या मुलांना शिकवा—येशू आज्ञाधारकपणा शिकला
इतर लेख
१२ काल्पनिक विरुद्ध वास्तविक—येशूबद्दलचे सत्य
१६ सभास्थाने—येशू आणि त्याच्या शिष्यांनी तेथे प्रचार केला
२६ बायबलमध्ये येशूबद्दलची संपूर्ण माहिती आहे का?