वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १/१ पृ. २६
  • पेत्र येशूला नाकारतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पेत्र येशूला नाकारतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • येशू चमत्कार करून लोकांना बरे करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • एका तरुणाचे धाडस
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १/१ पृ. २६

आमच्या तरुण मित्रांकरता

पेत्र येशूला नाकारतो

सूचना: मन एकाग्र करता येईल अशा शांत ठिकाणी बसून बायबलच्या या अहवालाचे वाचन करा. शास्त्रवचने वाचताना, या घटनेत तुम्ही देखील आहात अशी कल्पना करा. घटनेतील दृश्‍ये डोळ्यांपुढे उभी करा. तेथील आवाज ऐका. मुख्य पात्रांच्या भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा.

दृश्‍याचे परीक्षण करा.—मत्तय २६:३१-३५, ६९-७५ वाचा.

या घटनेच्या वेळी किती लोक उपस्थित असतील असे तुम्हाला वाटते?

_______

पेत्राला जे लोक प्रश्‍न विचारत होते ते मित्रभावाने विचारत होते का? की उत्सुकतेपोटी विचारत होते? की रागाने विचारत होते? की दुसऱ्‍या हेतूने विचारत होते?

_______

पेत्रावर जेव्हा दोषारोप लावला जात होता तेव्हा त्याला कसे वाटले असेल?

_______

पेत्राने येशूला ओळखत असल्याचे का नाकारले? त्याचे येशूवर प्रेम नव्हते का? किंवा काही दुसरे कारण असावे?

_______

आणखी खोलात शिरा.—लूक २२:३१-३४ वाचा; मत्तय २६:५५-५८; योहान २१:९-१७.

पेत्राने जी चूक केली त्यासाठी फाजील आत्मविश्‍वास कशाप्रकारे कारणीभूत ठरला असावा?

_______

पेत्र थोड्या वेळासाठी अडखळेल हे येशूला माहीत असतानाही त्याने त्याच्यावर विश्‍वास कसा ठेवला?

_______

पेत्राने येशूला नाकारले तरीपण त्याने इतर शिष्यांपेक्षा अधिक धैर्य कसे दाखवले?

_______

येशूने पेत्राला क्षमा केल्याचे कसे दाखवले?

______

तुम्हाला काय वाटते, येशूने पेत्राला, “माझ्यावर प्रीति करितोस काय?” असे तीन वेळा का विचारले असावे?

______

येशूबरोबर ही चर्चा केल्यानंतर पेत्राला कसे वाटले असावे असे तुम्हाला वाटते? व का?

_______

शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करा. तुम्ही जे शिकलात ते लिहून काढा. . .

मनुष्याचे भय.

_______

येशूच्या शिष्यांनी चुका केल्या तरीसुद्धा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा होता.

_______

या अहवालातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात अर्थपूर्ण वाटते? व का?

_______ (w०८ १/१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा