वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w04 १०/१५ पृ. ३
  • भौतिक गोष्टींची हाव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भौतिक गोष्टींची हाव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक मूल्यांचा पिच्छा करून फायदा मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कधीही नजरेआड होऊ नये
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • तुम्हाला मौल्यवान खजिना मिळू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
w04 १०/१५ पृ. ३

भौतिक गोष्टींची हाव

“आपण केव्हाही तृप्त नसलो तर, पुरे हा शब्द आपल्या शब्दकोशात कधीच नसेल.”—वर्ल्डवॉच इन्स्टिट्यूटतर्फे एक अहवाल.

“आपल्याला काय हवे आहे? सर्व काही. केव्हा हवे आहे? आता.” १९६० च्या दशकातील काही कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये हे घोषवाक्य लोकप्रिय होते. आज, आपल्याला तंतोतंत हेच शब्द ऐकायला मिळणार नाहीत परंतु मूळ कल्पना मात्र आजही अस्तित्वात आहे. होय, भौतिक गोष्टींची हाव आपल्या युगाचे गुणलक्षण आहे.

आज, धनसंपत्ती गोळा करणे हे पुष्कळ लोकांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे ध्येय बनले आहे. माजी यु.एस. अध्यक्ष जिमी कार्टर एकदा म्हणाले होते: “आता, मानवाचे अस्तित्व, त्याच्या कर्तृत्वाने नव्हे तर त्याच्याजवळ जे आहे त्याने ओळखले जाते.” पण संपत्तीपेक्षाही महत्त्वपूर्ण अशी मूल्ये आहेत का? आहेत तर ती कोणती आहेत आणि त्यांच्यामुळे कोणता फायदा मिळू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा