वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w04 ३/१५ पृ. ३२
  • आठवणीत ठेवण्याजोगा एक दिवस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आठवणीत ठेवण्याजोगा एक दिवस
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
w04 ३/१५ पृ. ३२

आठवणीत ठेवण्याजोगा एक दिवस

येशू ख्रिस्ताने आपला मृत्यू होण्याआधीच्या संध्याकाळी, आपल्या प्रेषितांना बेखमीर भाकरीचा एक तुकडा देऊन तो खायला आणि लाल द्राक्षारसाचा प्याला देऊन प्यायला सांगितले. त्याने असेही म्हटले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

या वर्षी, या घटनेचा स्मृतिदिन रविवारी, एप्रिल ४ रोजी सूर्यास्तानंतर आहे. संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार या दिवशी संध्याकाळी, येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे हा स्मारक विधी साजरा करण्यासाठी एकत्र जमतील. तुम्हाला देखील त्यांच्याबरोबर हा विधी साजरा करण्याचे प्रेमळ आमंत्रण दिले जाते. या खास सभेच्या नेमक्या ठिकाणाविषयी आणि वेळेविषयी कृपया तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांकडे चौकशी करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा