वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w02 ३/१५ पृ. ३२
  • इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
w02 ३/१५ पृ. ३२

इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना

येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची ती घटना होती. पण ती इतकी महत्त्वपूर्ण का होती? अनेक कारणांमुळे.

मृत्यूपर्यंत येशूने विश्‍वासूपणा दाखवून हे शाबीत केले की मानव देवाला एकनिष्ठ राहू शकतो.

ख्रिस्ताच्या मृत्युमुळे काही लोकांना त्याच्या बरोबर स्वर्गामध्ये सहराजे म्हणून राज्य करण्याची संधी मिळाली. त्याच्या मृत्युमुळे, अनेकांसाठी पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्याचा मार्ग देखील खुला झाला.

येशूने, आपल्या मृत्युच्या आदल्या रात्री त्याच्या प्रेमळ मानवी अर्पणाचे चिन्ह म्हणून बेखमीर भाकर आणि लाल द्राक्षारस यांचा वापर केला. आणि त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) या महत्त्वपूर्ण घटनेचे तुम्ही स्मरण कराल का?

येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार तुम्हाला प्रेमळपणे आमंत्रण देतात. या वर्षी स्मारकविधीची तारीख गुरुवार, मार्च २८ सूर्यास्तानंतर आहे. तुम्हाला सोयीस्कर असलेल्या राज्य सभागृहात तुम्ही या विधीसाठी उपस्थित राहू शकता. अचूक वेळ आणि ठिकाण याच्या माहितीकरता स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा