वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १/१ पृ. ३२
  • ‘मी ते खाली ठेवू शकले नाही’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘मी ते खाली ठेवू शकले नाही’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १/१ पृ. ३२

‘मी ते खाली ठेवू शकले नाही’

सेन्ट लुसिया या कॅरिबियन द्वीपसमुहात राजधानीच्या शहरात एका दुकानाच्या मालकिणीने यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ्‌ या पुस्तकाची प्रत प्राप्त केली. जिच्या कडून हे पुस्तक तिने प्राप्त केले ती स्त्री याबद्दल असे लिहिते:

“आठवडा संपण्याआधी या स्त्रीने मला मी तिच्या दुकानासमोरून जात असता तीनदा बोलावले. तिने पुस्तकाचा काही भाग वाचला होता आणि तिला नरक, जीव आणि मरीया ही देवाची आई का नाही याबद्दलचे आणखी विवेचन हवे होते. ती आपल्या दुकानात खूप कार्यमग्न राहते व वाचायला सवड होत नसली तरी दोन आठवड्यात तिने सबंध पुस्तक वाचून काढले. ती म्हणते: “मी माझ्या उभ्या आयुष्यात एवढे वाचन केले नसेल. पुष्कळदा वाचन थांबवावे असे वाटत असतानाही मी हे पुस्तक खाली ठेवू शकले नाही.’”

हे प्रकाशन बहुतेक प्रत्येक विवादशील पवित्र शास्त्र शिक्षणाची चर्चा करते, सर्व पुरावा इतक्या स्पष्टपणे सादर करते की वाचकाला त्या प्रश्‍नाचे उत्तर स्पष्ट कळते. आपली प्रत प्राप्त करा व वाचा आणि हे प्रकाशन इतके का आवडते झाले आहे ते स्वतःच पहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा