एपिसोड ३
‘तो मीच आहे!’
येशू निकदेमला पाण्याने आणि पवित्र शक्तीने जन्म होण्याबद्दल सांगतो (gnj 3 00:00-04:43)
रानात सापाला उंचावर लटकवलं होतं, तसं मनुष्याच्या मुलाला उंचावर लटकवलं जाईल (gnj 3 04:43-05:02)
देवाने जगाचा न्याय करायला आपल्या मुलाला जगात पाठवलं नाही, तर त्याच्याद्वारे जगाचं तारण व्हावं म्हणून पाठवलं (gnj 3 05:02-07:52)
योहानने येशूबद्दल दिलेली शेवटची साक्ष (gnj 3 08:08-10:19)
स्वर्गातून येणाऱ्या मुलावर जो विश्वास ठेवतो, त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल (gnj 3 10:19-11:45)
योहानला तुरुंगात टाकलं जातं (gnj 3 11:45-13:28)
थकलेला येशू शोमरोनमधल्या सूखार नावाच्या शहरात याकोबच्या विहिरीजवळ येतो (gnj 3 13:28-14:35)
येशू शोमरोनी स्त्रीसोबत बोलतो (gnj 3 14:35-16:52)
येशू शोमरोनी स्त्रीला खऱ्या उपासनेबद्दल सांगतो (gnj 3 16:52-18:39)
येशू शोमरोनी स्त्रीला तो मसीहा असल्याचं सांगतो (gnj 3 18:39-19:06)
शोमरोनी स्त्री इतरांना साक्ष देते (gnj 3 19:06-19:45)
येशू देवाची इच्छा पूर्ण करण्याची तुलना अन्नाशी करतो; तो देवाच्या शेतातल्या पिकाच्या कापणीबद्दल सांगतो (gnj 3 19:45-21:15)
येशूच “जगाचा तारणारा” आहे या गोष्टीवर बरेच शोमरोनी विश्वास ठेवतात (gnj 3 21:15-22:07)
येशू गालीलमध्ये प्रचाराला सुरुवात करतो (gnj 3 22:07-23:07)
येशू गालीलमधल्या काना इथल्या एका अधिकाऱ्याच्या मुलाला बरं करतो (gnj 3 23:07-26:20)
नासरेथमध्ये येशूला नाकारलं जातं (gnj 3 26:20-30:48)
येशू कफर्णहूमला जातो (gnj 3 30:53-31:56)
चमत्कारिक रितीने पकडलेले मासे; पहिल्या शिष्यांची निवड (gnj 3 31:56-39:34)