२०२५ सालची गोळाबेरीज
यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालयं: ८४
देश: २४१
मंडळ्या: १,१९,६५२
जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: २,०६,३५,०१५
स्मारक प्रतिकांचं सेवन करणारे: २४,५७६
प्रचारकांचा उच्चांक a: ९२,०५,३२६
प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ९०,४७,०८३
२०२४ च्या तुलनेत वाढ: २.५
बाप्तिस्मा घेणारे b: ३,०४,६४३
प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियर c: १७,४३,५६७
प्रत्येक महिन्यात सरासरी सहायक पायनियर: ८,६४,८७०
प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यास d: ७६,०३,१८२
२०२५ सेवा वर्षाचा कालावधी १ सप्टेंबर २०२४ पासून ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.
a देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्या किंवा त्याचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीला प्रचारक म्हटलंय. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी “संपूर्ण जगभरात किती यहोवाचे साक्षीदार आहेत?” पाहा.
b एका व्यक्तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.
c ज्या व्यक्तीचं मंडळीत चांगलं नाव असतं आणि जी स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात विशिष्ट तास घालवते तिला पायनियर म्हटलं जातं.
d जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?” हा लेख पाहा.