रविवार
“पवित्र शक्तीने आणि सत्याप्रमाणे पित्याची उपासना” करा—योहान ४:२३
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. १४० आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: येशूच्या शब्दांमधून शिकायला मिळणारे धडे
• “पाण्याने आणि पवित्र शक्तीने जन्म” (योहान ३:३, ५)
• “कोणीही वर स्वर्गात गेला नाही” (योहान ३:१३)
• ‘प्रकाशाकडे या’ (योहान ३:१९-२१)
• “मीच तो आहे” (योहान ४:२५, २६)
• “माझं अन्न” (योहान ४:३४)
• ‘शेतं पिकली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत’ (योहान ४:३५)
११:०५ गीत क्र. ३७ आणि घोषणा
११:१५ बायबलवर आधारित जाहीर भाषण: तुमची उपासना अचूक ज्ञानावर आधारित आहे का? (योहान ४:२०-२४)
११:४५ टेहळणी बुरूज अभ्यास
१२:१५ गीत क्र. ८४ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. ७७
१:५० व्हिडिओ नाटक:
येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड ३
‘तो मीच आहे!’ (योहान ३:१–४:५४; मत्तय ४:१२-२०; मार्क १:१९, २०; लूक ४:१६–५:११)
२:३५ गीत क्र. २० आणि घोषणा
२:४५ तुम्हाला काय शिकायला मिळालं?
२:५५ यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिरात राहा! (इब्री लोकांना १०:२१-२५; १३:१५, १६; १ पेत्र १:१४-१६; २:२१)
३:४५ नवीन खास गीत आणि शेवटची प्रार्थना