शुक्रवार
“सगळ्या लोकांना जो मोठा आनंद होणार आहे, त्याबद्दलचा आनंदाचा संदेश”—लूक २:१०
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. १५० आणि प्रार्थना
९:४० अध्यक्षांचं भाषण: आपल्याला आनंदाच्या संदेशाची गरज का आहे?(१ करिंथकर ९:१६; १ तीमथ्य १:१२)
१०:१० व्हिडिओ नाटक:
येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड १
जगाचा खरा प्रकाश—भाग १ (मत्तय १:१८-२५; लूक १:१-८०; योहान १:१-५)
१०:४५ गीत क्र. ९६ आणि घोषणा
१०:५५ परिचर्चा: “माणसं देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाने बोलली”
• मत्तय (२ पेत्र १:२१)
• मार्क (मार्क १०:२१)
• लूक (लूक १:१-४)
• योहान (योहान २०:३१)
१२:१० गीत क्र. १११ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १२५
१:५० परिचर्चा: येशूबद्दलच्या सत्यावर विश्वास ठेवा
• शब्द (योहान १:१; फिलिप्पैकर २:८-११)
• त्याचं नाव (प्रेषितांची कार्यं ४:१२)
• त्याचा जन्म (मत्तय २:१, २, ७-१२, १६)
२:३० गीत क्र. ९९ आणि घोषणा
२:४० परिचर्चा: येशू राहत होता त्या देशाबद्दल शिकू या!
• भूगोल (अनुवाद ८:७)
• खाणंपिणं (लूक ११:३; १ करिंथकर १०:३१)
• घरातलं जीवन (फिलिप्पैकर १:१०)
• समाज (अनुवाद २२:४)
• शिक्षण (अनुवाद ६:६, ७)
• उपासना (अनुवाद १६:१५, १६)
४:१५ “सर्वकाळाचा आनंदाचा संदेश”—कोणत्या अर्थाने? (प्रकटीकरण १४:६, ७)
४:५० गीत क्र. ६६ आणि शेवटची प्रार्थना