वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • syr23 पृ. २
  • २०२३ सालची गोळाबेरीज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०२३ सालची गोळाबेरीज
  • जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२३ सालचा सेवा वर्ष अहवाल
  • मिळती जुळती माहिती
  • २०२२ सालची गोळाबेरीज
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२२ सालचा सेवा वर्ष अहवाल
  • २०२४ सालची गोळाबेरीज
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२४ सालचा सेवा वर्ष अहवाल
  • २०२१ सालची गोळाबेरीज
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२१ सालचा सेवा वर्ष अहवाल
  • २०१९ एकूण संख्या
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०१९ चा सेवा वर्ष अहवाल
अधिक माहिती पाहा
जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२३ सालचा सेवा वर्ष अहवाल
syr23 पृ. २

२०२३ सालची गोळाबेरीज

  • यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालयं: ८५

  • देश: २३९

  • मंडळ्या: १,१८,१७७

  • जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: २,०४,६१,७६७

  • स्मारक प्रतिकांचं सेवन करणारे: २२,३१२

  • प्रचारकांचा उच्चांक a: ८८,१६,५६२

  • प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ८६,२५,०४२

  • २०२२ च्या तुलनेत वाढ: १.३

  • बाप्तिस्मा घेणारे b: २,६९,५१७

  • प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियर c: १५,७०,९०६

  • प्रत्येक महिन्यात सरासरी सहायक पायनियर: ७,३८,४५७

  • प्रचारकार्यात घालवलेले एकूण तास: १,७९,१४,९०,७१३

  • प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यास d: ७२,८१,२१२

२०२३ सेवा वर्षाचा कालावधी १ सप्टेंबर २०२२ पासून ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे.

a देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्‍या किंवा त्याचा प्रचार करणाऱ्‍या व्यक्‍तीला प्रचारक म्हटलंय. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.

b एका व्यक्‍तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.

c पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्‍ती जिचं मंडळीत चांगलं नाव असतं आणि ती स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात विशिष्ट तास घालवते.

d जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा