वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १५६
  • विश्‍वासाने ताकदवान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासाने ताकदवान
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • खरा विश्‍वास बाळगू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • खरा विश्‍वास बाळगू या!
    यहोवाचे स्तवन करू या
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १५६

गीत १५६

विश्‍वासाने ताकदवान!

(स्तोत्र २७:१३)

  1. १. का भि-ऊ मी त्या सिं-हा?

    का मी भि-ऊ वै-ऱ्‍या-ला?

    मा-झा पा-ठी-रा-खा याह,

    ना मी का-यर, ला-चार.

    ना मा-ने-न क-धी मी हार!

    (कोरस)

    वि-श्‍वा-सा-ने दि-से डो-ळ्यां-स मा-झ्या,

    स-रू-न रात, ये-ईल न-वी प-हाट.

    ना घे-ईन क-धी मा-घार,

    आ-हे या-हा-ची साथ.

    जा-ण-वे तो सो-ब-ती स-दा—

    वि-श्‍वा-सा-ने.

  2. २. गे-ले हो-ऊन जे से-वक

    ए-क-नि-ष्ठ या-हा-चे.

    त्यां-चा धीर नि वि-श्‍वास,

    ना तो वि-स-र-णार.

    उठ-ती-ल ते इ-नाम घे-ण्या!

    (कोरस)

    वि-श्‍वा-सा-ने दि-से डो-ळ्यां-स मा-झ्या,

    स-रू-न रात, ये-ईल न-वी प-हाट.

    ना घे-ईन क-धी मा-घार,

    आ-हे या-हा-ची साथ.

    जा-ण-वे तो सो-ब-ती स-दा—

    वि-श्‍वा-सा-ने.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    वि-श्‍वा-सा-ने, प-र्व-तां-ना नम-वीन.

    वि-श्‍वास मा-झ्या आ-शे-चा प्राण.

    आ-हे ज-री मी-ही नि-र्बळ मा-नव त-री,

    वि-श्‍वा-सा-ने मी ता-कद-वान!

  3. ३. सुं-दर कि-ती ते जी-वन,

    दे-ईल जे याह म-ला.

    पा-हीन वा-ट मी,

    ना-ही दूर वे-ळ ती.

    ज-वळ या-हा-चा वि-जय आ-ता!

    (कोरस)

    वि-श्‍वा-सा-ने दि-से डो-ळ्यां-स मा-झ्या,

    स-रू-न रात, ये-ईल न-वी प-हाट.

    ना घे-ईन क-धी मा-घार,

    आ-हे या-हा-ची साथ.

    जा-ण-वे तो सो-ब-ती स-दा—

    वि-श्‍वा-सा-ने.

(इब्री ११:१-४० सुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा