शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
वार्षिक वचन “यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही.”—स्तोत्र ३४:१०.
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं.
दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, सगळी दैनिक वचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण त्याखालची माहिती, शेवटी उल्लेख करण्यात आलेल्या टेहळणी बुरूज अंकातून घेतली आहे.
ऑगस्ट २०२१ मुद्रण
Marathi (es22-MR)
© 2021
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA