भाग ४ छापील आवृत्ती याकडे खास लक्ष द्या: आपण देवाच्या प्रेमात कसं टिकून राहू शकतो? धडे ४८ विचार करून मित्र निवडा! ४९ कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग १ ५० कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग २ ५१ तुम्ही आपल्या बोलण्याने यहोवाला कसं आनंदित करू शकता? ५२ आपल्या पेहरावाकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे? ५३ यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन निवडा ५४ “विश्वासू आणि बुद्धिमान दास” कोण आहे आणि तो काय काम करतो? ५५ तुमच्या मंडळीच्या कामाला हातभार लावा ५६ मंडळीची एकता जपण्याचा नेहमी प्रयत्न करा ५७ तुमच्या हातून गंभीर पाप झालं तर काय? ५८ यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहा ५९ छळ झाला तरी धीर सोडू नका! ६० पुढेही प्रगती करत राहा