शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२०
वार्षिक वचन म्हणून, जा लोकांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या.—मत्तय २८:१९.
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. ते संपूर्ण जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिलं जात आहे. हे कार्य स्वखुशीने दिलेल्या दानातून चालवलं जातं.
दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, दर दिवसासाठी असलेलं शास्त्रवचन हे नवे जग भाषांतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातून घेण्यात आलं आहे. पण, त्या वचनावरील टिपणी टेहळणी बुरूज नियतकालिकांतून घेण्यात आली आहे. उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांतील शास्त्रवचनं द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचनं क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
सप्टेंबर २०१९ मुद्रण
Marathi (es20 -MR)
© 2019
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA