धीर सोडू नका ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा!
सकाळ
९:४० संगीत
९:५० गीत क्र. २५ आणि प्रार्थना
१०:०० ख्रिस्ताचा नियम काय आहे?
१०:१५ आपल्याला कोणी पाहत नसतं तेव्हासुद्धा ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा
१०:३० क्षेत्र सेवेत ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा
१०:५५ गीत क्र. ४४ आणि घोषणा
११:०५ ख्रिस्ताचा नियम—सर्वश्रेष्ठ का आहे?
११:३५ समर्पणाचं भाषण
१२:०५ गीत क्र. ७
दुपार
१:२० संगीत
१:३० गीत क्र. १६
१:३५ अनुभव
१:४५ टेहळणी बुरूज सारांश
२:१५ कुटुंबात ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा
२:३० शाळेत ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा
२:४५ गीत क्र. ४२ आणि घोषणा
२:५५ येशूने जसं तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकांवर प्रेम करा
३:५५ गीत क्र. ५ आणि प्रार्थना