चौकट ७क
यरुशलेमच्या आसपासची राष्ट्रं
सु. इ.स.पू. ६५०-३००
समयरेषा (इ.स.पू.)
६२०: बाबेल यरुशलेमवर कब्जा करू लागतं
नबुखद्नेस्सर यरुशलेमच्या राजाला आपल्या अधीन करतो
६१७: बाबेल पहिल्यांदा यरुशलेममधून बंदिवानांना घेऊन जातं
यांच्यात शासक, शूर योद्धे आणि कारागीर होते
६०७: बाबेल यरुशलेमचा नाश करतं
बाबेलचं सैन्य शहराला आणि तिथल्या मंदिराला जाळून टाकतं
६०७ नंतर: सोर, जमिनीवर असलेलं शहर
नबुखद्नेस्सर १३ वर्षं सोरला वेढा घालतो आणि ते जिंकतो. पण बेटावरचं सोर शहर तो काबीज करत नाही
६०२: अम्मोन आणि मवाब
नबुखद्नेस्सर अम्मोन आणि मवाबवर हल्ला करतो
५८८: बाबेल इजिप्तला हरवतं
नबुखद्नेस्सर आपल्या शासनाच्या ३७ व्या वर्षी इजिप्तवर हल्ला करतो
३३२: सोर, बेटावरचं शहर
ग्रीसचा महान सिकंदर आणि त्याचं सैन्य बेटावरच्या सोर शहराचा नाश करतं
३३२ किंवा त्याआधी: पलेशेथ
सिकंदर पलेशेथचं राजधानी शहर गाझा काबीज करतो
नकाशात दिलेली ठिकाणं
ग्रीस
महासागर
(भूमध्य समुद्र)
सोर
सीदोन
सोर
शोमरोन
यरुशलेम
गाझा
पलेशेथ
इजिप्त
बाबेल
अम्मोन
मवाब
अदोम
अध्याय ७, परिच्छेद ३ वर परत जाण्यासाठी