गीत १०९
जिवापाड प्रेम करा
१. निः-स्वा-र्थ प्रेम क-रू जे-व्हा,
आ-नं-द या-हा-च्या म-ना.
सी-मा ना त्या-च्या प्रे-मा-ला,
तो स्व-तः प्रेम अ-से.
मै-त्री भा-वां-ची ब-ह-रे,
आ-पु-ल-की-च्या ना-त्या-ने.
प्रे-मा-ला त्या स्वा-र्थ न-से,
रा-हे एक-नि-ष्ठ ते.
मि-त्रां-ना ग-रज जे-व्हा.
अ-सो हात म-द-ती-चा पु-ढे.
तोच ख-रा मि-त्र अ-से,
मि-त्रा-चं मन जो जा-णे.
प्रे-मा-चा जो अ-र्थ ख-रा,
ये-शू-ने आ-म्हा सां-गित-ला.
वा-गू आ-पण या-हा-स-मान,
प्रि-य मा-नू बां-ध-वां.
प्रेम क-रू या जि-वा-पाड.
(१ पेत्र २:१७; ३:८; ४:८; १ योहा. ३:११ ही वचनंसुद्धा पाहा.)