गीत ९७
यहोवाच्या वचनाने जगू या
१. मा-न-वा-ची सा-री धड-पड,
भा-कर मि-ळ-व-ण्या.
ते-व-तो श-ब्दां-नी याह-च्या,
जी-व-ना-चा दि-वा.
दे-ती प्र-काश ते आ-शे-चा,
अं-धा-रात दुः-खा-च्या,
(कोरस)
को-रू या श-ब्द या-हा-चे,
काळ-जा-वर आ-प-ल्या.
दे-ई दा-णे जो पा-ख-रां,
दे-ईल भा-कर आ-म्हा.
२. सां-ग-तो य-हो-वा वच-नात,
से-व-कां-च्या क-था.
हो-तं कोण वि-श्वा-सू त्या-ला,
को-ण मि-त्र ख-रा.
जा-णू या त्या-च्या से-व-कां,
त्यां-प-री हो-ऊ या,
(कोरस)
को-रू या श-ब्द या-हा-चे,
काळ-जा-वर आ-प-ल्या.
दे-ई दा-णे जो पा-ख-रां,
दे-ईल भा-कर आ-म्हा.
३. व-च-ना-तून मि-ळेल शां-ती,
सां-त्वन ख-रं आ-म्हा.
ब-ळ दे-ईल ते सो-स-ण्या
आ-यु-ष्या-च्या क-ळा.
भा-क-री-हून व-चन अन-मोल,
मा-नु-नी ज-गू या,
(कोरस)
को-रू या श-ब्द या-हा-चे,
काळ-जा-वर आ-प-ल्या.
दे-ई दा-णे जो पा-ख-रां,
दे-ईल भा-कर आ-म्हा.