गीत ६९
चला राज्याचा संदेश घोषित करू या!
१. च-ला गा-ज-वू ज-गी सा-ऱ्या,
सं-दे-श आ-नं-दा-चा.
न-म्र लो-कां-ना क-रू म-दत,
य-हो-वा-ला जा-ण-ण्या.
मि-ळे ख-रा आ-नं-द ते-व्हा,
दि-ला त्या-ने हा ब-हु-मान.
तर जा-ऊ या रो-ज प्र-चा-रा,
अन् गौ-र-वू या-हा-चं नाव.
(कोरस)
सं-देश सां-गू, आ-वे-शा-ने,
दे-तो धै-र्य याह आ-म्हा.
सं-देश सां-गू, वि-श्वा-सा-ने,
दे-ईल आ-म्हा तो इ-नाम!
२. ख्रि-स्ता-च्या भा-वां-सो-बत मि-ळून,
स-त्या-चं बी पे-रू या.
ल-हान अ-सो वा मो-ठे सा-रे,
त्यां-ना सा-थ दे-ऊ या.
ख-ऱ्या दे-वा शो-ध-ती लो-क,
दुः-ख त्यां-ना सो-स-वे-ना.
तर जा-उ-नी दे-ऊ या सां-त्वन,
ये-तंय दे-व-रा-ज्य पा-हा.
(कोरस)
सं-देश सां-गू, आ-वे-शा-ने,
दे-तो धै-र्य याह आ-म्हा.
सं-देश सां-गू, वि-श्वा-सा-ने,
दे-ईल आ-म्हा तो इ-नाम!
(स्तो. २३:४; प्रे. कार्यं ४:२९, ३१; १ पेत्र २:२१ ही वचनंसुद्धा पाहा.)