गीत ५८
शांतीची आस ठेवणाऱ्यांना शोधू या!
(लूक १०:६)
१. ‘रा-ज्या-चा सं-देश सां-गा स-र्व-दूर’
दि-ली आ-ज्ञा ही ये-शू-ने
नि हो-ता तो स्व-तः आ-तुर.
न-म्र लो-कां-ना शो-ध-ण्या जा-ऊन,
चा-ले दर-रोज, मै-लो-मैल तो,
भूक त-हान विस-रून.
घ-रो-घ-री, मा-र्गा-व-री,
लो-कां-ना सां-गू जा-उ-नी,
पु-से-ल या-हा प्र-त्ये-का-चे आ-सू.
(कोरस)
शो-धू च-ला
सा-ऱ्या ज-गी अ-शा लो-कां-ना,
शां-ती-ची आस
आ-हे ख-री ज्यां-च्या म-ना-ला.
वेळ रा-हि-ला
आ-ता थो-डा.
२. ना ठे-वू बा-की थो-डी-ही क-सर.
क-रू य-त्न धी-रा-ने रोज,
की ला-खो प्रा-ण दा-वा-वर.
जी-वन जग-णे-ही ओ-झे वा-टे ज्यां,
दे-ऊ त्यां-ना, ख-रे प्रेम नि
हा-त मै-त्री-चा.
त्यां भे-टू या पु-न्हा पु-न्हा,
आ-नं-द चा-खू या ख-रा,
ये-ती-ल या-हा ज-वळ ते-ही जे-व्हा.
(कोरस)
शो-धू च-ला
सा-ऱ्या ज-गी अ-शा लो-कां-ना,
शां-ती-ची आस
आ-हे ख-री ज्यां-च्या म-ना-ला.
वेळ रा-हि-ला
आ-ता थो-डा.
(यश. ५२:७; मत्त. २८:१९, २०; लूक ८:१; रोम. १०:१० ही वचनंसुद्धा पाहा.)