वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ४०
  • आहे कोणाचा मी?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आहे कोणाचा मी?
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आस ज्ञानाची तुझ्या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • तुम्ही “आज्ञाधारक” राहायला तयार असता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तो तुला बळ देईल
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ४०

गीत ४०

आहे कोणाचा मी?

(रोमकर १४:८)

  1. १. आ-हेस को-णा-चा तू?

    को-णा-च्या अ-धीन राह-शील?

    श-ब्दा-ला ज्या-च्या दे-तोस तू मान,

    तो-च तु-झा दे-व ख-रा.

    से-वा त्या ए-का-चीच,

    त्या-वा-चू-न ना दु-जा.

    आज आ-हे ही वेळ ठ-रव-ण्या-ची हे,

    साथ दे-शील तू को-णा-ला?

  2. २. आ-हेस को-णा-चा तू?

    को-णा-च्या अ-धीन राह-शील?

    मा-र्ग पु-ढे दोन, नि-वड तू एक,

    तू जा ति-थे, स-त्य जि-थे.

    ज-गा-च्या कै-स-रा,

    सांग कर-शील का तू स-लाम?

    वि-श्‍वा-चा सा-ऱ्‍या आ-हे एक रा-जा,

    कर-शील का त्या-ची से-वा?

  3. ३. आ-हे को-णा-चा मी,

    सां-गे-न ज-गा-ला हे.

    या-हा-ला मी मा-न-लं पि-ता,

    न-वस मा-झा क-रेन पु-रा.

    ना घा-ल-वेन वा-या,

    जे मोल दि-लं या-हा-ने.

    के-लं स-म-र्पण ज-गेन ए-केक क्षण,

    गौ-रव या-हा-चा क-रेन!

(यहो. २४:१५; स्तो. ११६:१४, १८; २ तीम. २:१९ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा