वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत २९
  • आपल्या नावाला जागू या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या नावाला जागू या!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नावाला जागू या!
    यहोवाचे स्तवन करू या
  • आमच्या प्रेमाची साक्ष
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवा किती चांगला आहे हे पारखून पाहा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चला राज्याचा संदेश घोषित करू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत २९

गीत २९

आपल्या नावाला जागू या!

(यशया ४३:१०-१२)

  1. १. सा-म-र्थ्य-शा-ली, स-ना-तन य-हो-वा,

    प्री-ती वि-शाल सा-ग-रा-हून तु-झी!

    न्या-यी ख-रा तू, सु-बु-द्धी-चा दा-ता,

    रा-जा-धि-राज वि-श्‍वा-चा गौ-र-वी!

    से-वे-स ध-न्य, तू ने-मि-ले आ-म्हा,

    रा-ज्या-ची वा-र्ता ज-गी सां-ग-ण्या.

    (कोरस)

    सा-क्षी तु-झे ब-हु-मा-न हा मो-ठा,

    बळ दे आ-म्हा या ना-वा जा-ग-ण्या!

  2. २. से-वे-त ह-र्षि-तो बां-ध-वां-सं-गे,

    ला-वु-नी खां-द्या-स खां-दा स-दा.

    सां-गू तु-झे स-त्य, वा-णी कृ-ती-ने,

    ख्या-ती तु-झी हो-वो दा-ही दि-शा.

    ना-व तु-झे तू दि-ले आ-म्हा बा-पा,

    आ-म्ही झ-टू त्या स्तु-ती आ-ण-ण्या!

    (कोरस)

    सा-क्षी तु-झे ब-हु-मा-न हा मो-ठा,

    बळ दे आ-म्हा या ना-वा जा-ग-ण्या!

(अनु. ३२:४; स्तो. ४३:३; दानी. २:२०, २१ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा