वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ४
  • “यहोवा माझा मेंढपाळ”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवा माझा मेंढपाळ”
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • “यहोवा माझा मेंढपाळ”
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • यहोवा आपला मेंढपाळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • कायम एकनिष्ठ राहू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ४

गीत ४

“यहोवा माझा मेंढपाळ”

(स्तोत्र २३)

  1. १. य-हो-वा मेंढ-पा-ळ मा-झा,

    को-णा-ची भी-ती म-ला?

    सां-भा-ळी जो त्या-च्या में-ढ-रां,

    सो-डे-ल का तो म-ला?

    नि-वां-त पा-ण्या-शी ने-ई,

    जि-वा दे-ई ता-ज-वा,

    चा-ल-वी तो नी-ती-च्या वा-टे-ने,

    दि-शा दे-ई पा-व-लां.

    नी-ती-च्या वा-टे-ने चा-ल-वी,

    दि-शा दे-ई पा-व-लां.

  2. २. ज-री का-ळो-ख्या द-री-तून,

    मी चा-ल-लो ए-क-टा,

    अ-से या-हा मा-झ्या-सं-ग-ती,

    का भ्या-वे मी सं-क-टा?

    ना-ही हो-णा-र मी व्या-कूळ,

    तो भा-ग-वि-तो त-हान,

    वा-ह-तो ओ-सं-डु-नी ह-र्षा-ने,

    तृ-प्ती-ने मा-झा प्या-ला!

    वा-ही ओ-सं-डु-नी ह-र्षा-ने,

    तृ-प्ती-ने मा-झा प्या-ला!

  3. ३. सु-जा-ण मेंढ-पा-ळ मा-झा,

    वा-त्स-ल्य त्या-चे अ-पार.

    सां-गेन आ-नं-दा-ने मी स-र्वां,

    य-हो-वा कि-ती उ-दार.

    चा-लेन आ-ज-न्म ने-मा-ने,

    स-त्या-च्या वा-टे-व-री.

    रा-हा-वी य-हो-वा-ची सा-व-ली,

    मा-झ्या जी-व-ना-व-री.

    रा-हो य-हो-वा-ची सा-व-ली,

    मा-झ्या जी-व-ना-व-री.

(स्तो. २८:९; ८०:१ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा