वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. ६-७
  • भाग १ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग १ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी सृष्टीचा उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • सृष्टीतून देवाचं प्रेम कसं दिसून येतं?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. ६-७
लोक निर्मितीचा आनंद घेताना

भाग १ ची प्रस्तावना

बायबलची सुरुवात सृष्टीच्या अहवालाने होते. यहोवाने स्वर्गात आणि पृथ्वीवर ज्या सुंदर गोष्टी बनवल्या आहेत त्याची माहिती आपल्याला त्यात मिळते. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना सृष्टीत दिसणाऱ्‍या वेगवेगळ्या आश्‍चर्यकारक गोष्टी समजण्यासाठी मदत करा. देवाने मानवांना प्राण्यांपेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ बनवलं आहे ते मुलांना सांगा. त्याने मानवांना बोलण्याची, तर्क करण्याची, शोध लावण्याची, गाण्याची आणि प्रार्थना करण्याची जी खास क्षमता दिली आहे, त्यावर त्यांचं लक्ष आकर्षित करा. यहोवाच्या शक्‍तीसाठी, त्याच्या बुद्धीसाठी आणि खासकरून निर्मितीवर आणि आपल्या प्रत्येकावर त्याचं जे प्रेम आहे त्यासाठी त्यांच्या मनात कदर वाढवा.

आपण काय शिकणार आहोत?

  • यहोवाने आणि त्याच्या मुलाने आपल्यासाठी पृथ्वी बनवली

  • यहोवाने पुरुष आणि स्त्रीची निर्मिती केली आणि त्यांना मुलांना जन्म देण्याची क्षमता दिली. अशा प्रकारे यहोवाने कुटुंबाची सुरुवात केली

  • मानवांनी नेहमीसाठी या पृथ्वीवर शांतीने आणि एकतेने राहावं अशी यहोवाची इच्छा आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा