शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
तरुणांच्या मनात येणाऱ्या १० प्रश्नांची उत्तरं
या माहितीपत्रकात ज्या तरुणांनी आपली मतं मांडली आहेत, त्यांपैकी काहींची नावं बदलण्यात आली आहेत.
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्यासाठी, कृपया www.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
एप्रिल २०१६ मुद्रण
Marathi (ypq-MR)
© 2016
Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania