शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
© 2014
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA
प्रकाशक व मुद्रक
THE WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF INDIA
927/1 Addevishwanathapura, Rajanukunte, Bangalore 561 203, Karnataka, India
एप्रिल २०१४ मुद्रण
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते. अन्यथा सूचित केले नसल्यास शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमश: आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्तींमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.