वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mb पाठ १
  • पाठ १

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाठ १
  • बायबल धडे
  • मिळती जुळती माहिती
  • फुलपाखराच्या जीवनातील एक दिवस
    सावध राहा!—१९९४
बायबल धडे
mb पाठ १

पाठ १

छापील आवृत्ती

प्रकटीकरण ४:११

निळं निळं आभाळ बनवलं कुणी?

निळं निळं पाणी बनवलं कुणी?

छान छान फुलपाखराला रंगवलं कुणी?

तुला नीमला बनवलं कुणी?

ही तर यहोवाची किमया सारी.

उपक्रम

वाचा:

प्रकटीकरण ४:११

त्याला ओळखायला सांगा:

तारे ढग सूर्य

होडी आभाळ घर

पाणी फुलपाखरू

विचारा:

देवाचं नाव काय आहे?

तो कुठं राहतो?

त्यानं कायकाय बनवलं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा