वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग ६ पृ. १४-१५
  • नोहाच्या दिवसांत आलेल्या महापुरावरून आपण काय शिकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोहाच्या दिवसांत आलेल्या महापुरावरून आपण काय शिकतो?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग ६
    देवाचं ऐका
  • नोहाच्या काळातला महापूर—कोणी देवाचं ऐकलं? आणि कोणी ऐकलं नाही?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • त्याचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • तुम्ही आपल्या विश्‍वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग ६ पृ. १४-१५

भाग ६

नोहाच्या दिवसांत आलेल्या महापुरावरून आपण काय शिकतो?

देवाने दुष्टांचा नाश केला, पण नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवलं. उत्पत्ती ७:११, १२, २३

जहाज पाण्यावर तरंगत आहे, दुष्ट लोक बुडत आहेत आणि दुष्ट स्वर्गदूत मानवी शरीर सोडून परत जात आहेत

पृथ्वीवर ४० दिवस आणि ४० रात्र पाऊस पडला आणि संपूर्ण पृथ्वीवर महापूर आला. त्यात सगळे दुष्ट लोक मेले.

दुष्ट स्वर्गदूत मानवी शरीर सोडून परत गेले.

नोहा, त्याचं कुटुंब आणि सगळे प्राणी जहाजातून बाहेर येत आहेत. त्या वेळी आकाशात त्यांना मेघधनुष्य दिसतं

नोहा आणि त्याचं कुटुंब जहाजात असल्यामुळे ते वाचलं. पुढे बऱ्‍याच वर्षांनंतर त्यांचा मृत्यू झाला. पण देव त्यांना पुन्हा जिवंत करणार आहे आणि मग ते कायम पृथ्वीवर राहू शकतील.

देव पुन्हा एकदा दुष्टांचा नाश करून चांगल्या लोकांना वाचवणार आहे. मत्तय २४:३७-३९

सैतान आणि दुष्ट स्वर्गदूत लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी फसवतात

सैतान आणि त्याला साथ देणारे दुष्ट स्वर्गदूत आजही लोकांना फसवत आहेत.

आज यहोवा लोकांना प्रेमळपणे शिकवतो. पण नोहाच्या दिवसांप्रमाणेच आजही बरेच लोक त्याचं ऐकत नाहीत. लवकरच यहोवा अशा सगळ्या दुष्ट लोकांचा नाश करेल.—२ पेत्र २:५, ६.

यहोवाचे साक्षीदार एका माणसाला बायबलमधून वचन वाचून दाखवत आहेत; एक माणूस बायबल वाचत आहे

यहोवाचे साक्षीदार नोहासारखं वागायचा प्रयत्न करतात. ते देवाचं ऐकतात आणि त्याने सांगितल्याप्रमाणे वागतात.

  • जीवनाकडे जाणारा रस्ता निवडा.—मत्तय ७:१३, १४.

  • दुष्ट लोकांचा नाश होईल आणि नम्र लोक शांतीने राहतील.—स्तोत्र ३७:१०, ११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा