शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्यासाठी, कृपया www.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
The Origin of Life—Five Questions Worth Asking
नोव्हेंबर २०१८ मुद्रण
Marathi (lf-MR)
© 2018
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA
मुखपृष्ठ: DNA रेणूचं काल्पनिक चित्र
सूचना: रेणू आणि रैण्वीय यंत्रांचे सर्व त्रिमितीय नमुने, साधी करून दाखवलेली चित्रं असून वास्तविक आकाराप्रमाणे नाहीत.
Photo credits: Page 4: © Petit Format/Photo Researchers, Inc.; page 5: © SPL/Photo Researchers, Inc.; page 22, tree of life: Image courtesy of Biodiversity Heritage Library; page 27, skull: © Photolibrary/age fotostock; Ida: © Martin Shields/Alamy; page 28, skulls: © Medical-on-Line/Alamy; page 29, Java Man reconstruction: © The Print Collector/Alamy