शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनातील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमश: आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरेन्सेस आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्तींमधून घेण्यात आली आहेत.
२०१२ प्रकाशन
Marathi (bm-MR)
© 2009
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA